विभागीय माहिती
पंचायत समिती, खुलताबाद अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

डेटा उपलब्ध नाही.

आरोग्य विभाग

Extension officer

B K Chavan

शिक्षण विभाग

डेटा उपलब्ध नाही.

पशुसंवर्धन विभाग

डेटा उपलब्ध नाही.

MREGS विभाग

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी

श्री अभिजित गायकवाड

कृषी विभाग

Agriculture Officer Class 2

H R Boynar

बांधकाम विभाग

डेटा उपलब्ध नाही.

पाणीपुरवठा विभाग

डेटा उपलब्ध नाही.

सिंचन विभाग

डेटा उपलब्ध नाही.

महिला व बाल कल्याण विभाग

डेटा उपलब्ध नाही.

समाज कल्याण विभाग

डेटा उपलब्ध नाही.

घरकुल विभाग

सहाय्यक गट विकास अधिकारी

श्री गिरीश सोनार

निवडलेला विभाग
कृषी विभाग
HOD Photo
H R Boynar
Agriculture Officer Class 2
संपर्क

9423844712

hrboyanar@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 1
  • भरलेली पदे: 1
  • रिक्त पदे: 0
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना
    योजनेचे निकष : अनुसूचित जाती च्या (sc)शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो यामध्ये नवीन विहीर खोदकाम व बांधकाम साठी रु 4 लक्ष अनुदान आहे विहीर दुरुस्तीसाठी रु 1 लक्ष सोबतच विद्युत मोटार संच किंवा सोलर पंप योजना व PVC पाईप,hdpe पाईप, तुषार संच,ठिबक संच इत्यादी अनुदानामार्फत दिले जाते.
  • योजनेचे नाव : बिरसामुंडा कृषी क्रांती योजना
    योजनेचे निकष : अनुसूचित जमाती च्या (st )शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना दिली जाते.यामध्ये नवीन विहीर खोदकाम व बांधकाम साठी रु 4 लक्ष अनुदान आहे विहीर दुरुस्तीसाठी रु 1 लक्ष सोबतच विद्युत मोटार संच किंवा सोलर पंप योजना व PVC पाईप,hdpe पाईप, तुषार संच,ठिबक संच इत्यादी अनुदानामार्फत दिले जाते.
  • योजनेचे नाव : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन योजन
    योजनेचे निकष : ही योजना सर्व लाभ धारकांना देण्यात येते ज्यांच्याकडे जनावरे असणे बंधनकारक आहे.